व्हिडिओ
Video: सौंदत्ती येथे मुसळधार पाऊस, यल्लम्मा मंदिरात पाणी शिरले
खानापूर: बेळगांव जिल्ह्यातील सौंदत्तीजवळील यल्लम्मा मंदिर परिसरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाले तुडुंब भरले. तेलाचा खड्डा ओसंडून वाहू लागला आणि पावसाचे पाणी यल्लम्मा देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात शिरले. Heavy rain in saundatti yallamma,
संपूर्ण मंदिरात पाणी साचले होते. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या सर्व भाविकांची पळापळ झाली.
rain water in yallamma temple,
व्हिडीओ पहा