खानापूर
हलशी येथे उद्या श्री सार्वजनिक गणेश मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन
खानापूर: श्री क्षेत्र पलाशिका हलशी येथे उद्या श्री सार्वजनिक गणेश मंडळाकडून श्री गणपती बाप्पाच्या महाप्रसादाचे आयोजन रात्री 8 वाजता करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती अध्यक्ष विशाल गुरव व मंडळाकडून करण्यात आली आहे.