खानापूर

हलशी येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी

खानापूर: हलशी येथे गावकरी आणि मान्यवर मंडळींच्या सहकार्यातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. यामध्ये सचिन गुरव, पिराजी गुरव, विजय घाडी, निंगाप्पा बावकर, नागराज बावकर, विशाल गुरव, पृथ्वीराज पेडणेकर, नरसिंग घाडी, मयूर गुरव, परसराम प्रधान, संजय गुरव, प्रल्हाद कदम, कलाप्पा पाटील यांचा समावेश होता.

गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते