खानापूर

खानापूर तालुका गॅरंटी योजना कमिटी सरकारकडून नियुक्त

खानापूर: कर्नाटक सरकारने 5 गॅरंटी योजना व्यवस्थित पणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सरकारी कमिट्या सरकारे स्थापन केल्या आहेत.

खानापूर तालुक्या साठीची ही कमिटी सरकारने स्थापन केली असून या कमिटीचे नवीन ऑफिस तालुक़ा पंचायतमधे चालू होणार आहे. या कमिटीचे सचिव किंवा नोडल अधिकारी म्हणून तालुक़ा पंचायचे ईओ हे काम पहाणार आहेत.

माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी खानापूर तालुक्यासाठी कमिटीची पाठवलेली कमिटी स्थापन झाली असून या कमिटीला भत्ता व वेतन दिले देखील जाणार आहे.



गॅरंटी योजना खानापूर कमिटीतील सदस्यांची नावे खालीलप्रमाणे :

1. Suryakant Kulkarni ( अध्यक्ष )
2. Maniunath alavani ( उपाध्यक्ष )
3. ⁠Shantaram Gurav ( सदस्य )
4. ⁠vivek tadkod सदस्य
5. ⁠Yusuf hargi सदस्य
6. ⁠Jagdish patil सदस्य
7. ⁠rudrappa patil सदस्य
8. ⁠Govind patil सदस्य
9. ⁠sanjay gavade सदस्य
10. ⁠priyanka gavkar सदस्य
11. Babu hattarwad सदस्य
12. ⁠Prakash madar सदस्य
13. ⁠Deepa patil सदस्य
14. ⁠isak khan pathan सदस्य
15. ⁠Raju kudale सदस्य

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते