खानापूर

खानापूर-बेळगाव रोडवरील M.G. Motors कंपनीमध्ये भीषण आग

ಖಾನಾಪುರ-ಬೆಳಗಾವಿ ರಸ್ತೆಯ M.G. Motors ನಲ್ಲಿ ಭೀಕರ ಬೆಂಕಿ

खानापूर: नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर-बेळगाव रोडवरील देसुर क्रॉसजवळ असलेल्या M.G. Motors या बस निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितनुसार ही आग येथील स्टोअर ला लागली असून अतिशय गंभीर दिसत असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

New video 👇 https://www.instagram.com/share/reel/_3K600VpS

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

ಖಾನಾಪುರ-ಬೆಳಗಾವಿ ರಸ್ತೆಯ M.G. Motors ನಲ್ಲಿ ಭೀಕರ ಬೆಂಕಿ

ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ-ಬೆಳಗಾವಿ ರಸ್ತೆಯ ದೇಸೂರ ಕ್ರಾಸ್ ಬಳಿ ಇರುವ M.G. Motors ಬಸ್ ತಯಾರಿಕಾ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಭೀಕರ ಅಗ್ನಿ ಅವಘಡ ಸಂಭವಿಸಿರುವ ಸುದ್ದಿ ಬಂದಿದೆ.

ಹಂಚಲಾಗಿರುವ ವಿಡಿಯೋ ಪ್ರಕಾರ, ಬೆಂಕಿ ಬಹಳ ಗಂಭೀರ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಿದ್ದು, ಭಾರಿ ಆರ್ಥಿಕ ನಷ್ಟ ಸಂಭವಿಸಿರುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಾಗಿದೆ.

ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಆತಂಕ ಮೂಡಿದ್ದು, ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕಾಯಲಾಗುತ್ತಿದೆ.

whatsapp
whatsapp
Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या