खानापूर

ब्रेकिंग: प्रभुनगरजवळ भीषण अपघात, युवकाचा जागीच मृत्यू

प्रभुनगर: खानापूर–बेळगाव मार्गावर प्रभुनगर गावाजवळ एक भयानक अपघात झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करत असलेला युवक रस्त्यावर दूर फेकला गेला असून, त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर KA22H K 8494 असून ती Yamaha FZ कंपनीची आहे. घटना घडताच ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, पोलिसांनी अपघाताच्या तपासास सुरुवात केली आहे.


ಪ್ರಭುನಗರ ಹತ್ತಿರ ಭೀಕರ ಅಪಘಾತ – ಯುವಕ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವು, ಅಂಬುಲೆನ್ಸ್ ತಕ್ಷಣ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದೆ

ಖಾನಾಪುರ–ಬೆಳಗಾವಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಭುನಗರ ಗ್ರಾಮದ ಬಳಿ ಭೀಕರ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಬೈಕ್‌ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದ ಯುವಕ ದೂರ ಎಸೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು, ತೀವ್ರ ತಲೆಗೆ ಗಾಯವಾಗಿ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ.

ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದ ಬೈಕ್ ನಂಬರ್ KA22H K 8494, ಹಾಗೂ ಅದು Yamaha FZ ಮಾದರಿಯದಾಗಿದೆ. ಘಟನೆ ನಡೆದ ಕೂಡಲೇ ಅಂಬುಲೆನ್ಸ್ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ತಲುಪಿದೆ. ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜನಸಂದಣಿ ಕಂಡುಬಂದಿದ್ದು, ಪೊಲೀಸರು ತನಿಖೆ ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ.


Fatal Accident Near Prabhnagar – Youth Dies on the Spot, Ambulance Reaches Scene

A horrific accident occurred near Prabhnagar on the Khanapur–Belagavi road. A young man traveling on a Yamaha FZ bike (registration number KA22H K 8494) was thrown a considerable distance and suffered fatal head injuries, resulting in his instant death.

An ambulance arrived at the scene shortly after the incident. A crowd gathered quickly, and police have begun an investigation into the cause of the accident.


Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या