खानापूर

खानापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पृथ्वी इन्स्टिटयूट ठरले यशाची गुरुकिल्ली

खानापूर:  तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अनेक मुलामुलींची निवड भारतीय सैन्य दलात झाली असून, विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरवाची गोष्ट म्हणजे, यामध्ये निवड झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिटयूटचे मोलाचे योगदान लाभले आहे. या विद्यार्थ्यांपैकी 18 मुला-मुलींनी पृथ्वी इन्स्टिटयूटमधून प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण खानापूर तालुका अभिमानाने भरून गेला आहे.

यंदाच्या SSC GD 2024 परीक्षेमध्ये पृथ्वी इन्स्टिटयूटच्या 18 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये खानापूर तालुक्यातील 8 मुली आणि 10 मुलांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये उमा तानाजी रेडेकर (CISF), नंदगड, नेत्रावती चंद्रकांत हलगेकर (CISF), तोपिनकट्टी, प्रणाली बबन डेळेकर (ITBP), गणेबैल, भाग्यश्री भरमाणी मुळीक (ITBP), ओलमणी, आणि नीलम अनंत मेलगे (ITBP), गर्लगुंजी यांचा समावेश आहे.

तसेच, संतोषी शिवाजी गुरव (BSF), गांधीनगर खानापूर, आकांक्षा नारायण पाखरे (CISF), होनकल, स्वाती पाटील (CISF), भंडरगाळी, तेजस्विनी (CISF), कडोली बेळगाव, वैभव नामदेव पाटील (CRPF), वडैबैल, गुरुनाथ परशराम शिंदे (CISF), झाडनावगा, महेश शत्रुघ्न रेमाणी (ITBP), झाडनावगा, आणि ज्योतिबा नागप्पा उंदरे (CRPF), नागुर्डे यांचीही निवड झाली आहे.

इतर विद्यार्थ्यांमध्ये सुधन कदम (CRPF), चापगाव, गावडू पाटील (ITBP), किरहलशी, किरण काशीलकर (BSF), खानापूर, रुपेश काशीलकर (BSF), खानापूर आणि सुरज गुरव (BSF), खानापूर यांचा समावेश आहे.

पृथ्वी इन्स्टिटयूट ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती मिळावी आणि 10वी व 12वी नंतरच्या संधींची जाणीव व्हावी, या उद्देशाने पृथ्वी इन्स्टिटयूटची स्थापना करण्यात आली आहे.

पृथ्वी इन्स्टिटयूटचे संचालक पुंडलिक गावडा आणि अझर मुल्ला यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची भूमिका बजावते.”

पृथ्वी इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांचे हे यश सर्व खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

जर तुम्हालाही  Indian army, CRPF, CISF, ITBP, BSF  यामध्ये जायची इच्छा असल्यास खानापूर किंवा बेळगांव येथील पृथ्वी इन्स्टिटयूटला नक्की भेट द्या.

जानेवारी 2025 पासून SSC GD नवीन बॅच सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन संचालक पुंडलिक गावडा आणि अझर मुल्ला यांनी केले आहे.

खानापूर शाखा – 1:  सरस्वती कॉम्प्लेक्स, बेलगाम-गोवा रोड, एसबीआय बँकेच्या समोर, खानापूर

📞 9632873102

बेळगाव शाखा – 2:  दत्त मंदिर, आदर्श हॉस्पिटलच्या समोर, बेळगाव
📞 9632873102

वैशिष्टे

परीक्षा केंद्रित वर्ग, अनुभवी शिक्षक, विशेष फोकस अभ्यासक्रम, रोजच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा तसेच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या