खानापूर

सरकारी बंद वसतिगृहात गैरप्रकार, आमदारांकडून पाहणी

खानापूर: शहरातील जांबोटी क्रॉसजवळील शासकीय प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्चकरून वसतिगृह अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. परंतु वापराअभावी ही इमारत मोडकळीस आली आहे. khanapur school hostel

आज खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हाळगेकर यांनी याकडे लक्ष वेधून इमारतीची पाहणी केली. या इमारतींची अशी दुरवस्था झाली आहे. की इमारतीच्या सर्व खिडक्या तुटल्या आहेत. दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या आहेत. इमारतीत दगड आणि विटांचे तुकडे पडले आहेत. त्यावर पहारा देणारे कोणीच नसल्याने रात्री बेकायदा पार्ट्या आणि चुकीचे प्रकार आणि लहान मुले व्यसनाधीन होत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. कोणता अधिकारी इथे गेला नाही, कोट्यावधी खर्विच करून विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्था उद्घाटनाविनाच झाली आहे.

Government First Grade College, Khanapur 
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले गेल्या वर्षी शासकीय इमारतीत आमदार कार्यालयाविरोधात निदर्शने करण्यात आली होती. परंतु कोट्यावधी रूपयाच्या विद्यार्थी वस्तीगृहाची दुर्दशा झाली याकडे कोणी लक्ष दिले नाही.

यावेळी शासकीय प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका बीईओ राजश्री कुडची, शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या व इतर अधिकारी उपस्थित होते.

Closed hostel khanapur

Khanapur first grade school hostel fees , Khanapur first grade school hostel contact number,Government First Grade College, Khanapur Facilities Details.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते