मोठी घोषणा: एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज
Budget 2024 अर्थसंकल्प 3.0: निर्मला सीतारामन Nirmala sitaraman यांनी मोफत विजेची हमी देणारी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज Free electricity up to 300 units to 1 crore households
मोफत सौर ऊर्जा योजनेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना Pradhan Mantri Surya Ghar Muft Bijli Yojana, रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे जेणेकरून 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. या योजनेमुळे त्याला आणखी प्रोत्साहन मिळेल.
पीरपैंटी येथे 2400 मेगावॅटक्षमतेचा नवीन वीज प्रकल्प उभारण्यासह 21400 कोटी रुपये खर्चून वीज प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री मोदी 3,0 सरकारचा पहिला आणि सलग सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू झाले असून नियोजित वेळापत्रकानुसार 12 ऑगस्टला संपणार आहे.
Solar Energy Budget 2024: Free electricity scheme to encourage people to install solar rooftop, says FM Si
Budget 2024: Finance Minister announces 1 crore homes to get free electricity up to 300 units under PM Surya Ghar Muft Bijli Yojana
#nirmalasitaraman #freeelectricity