नोकरी

नवीन रेशन कार्ड लवकरच..बोगस कार्डाचा शोध घेण्याची सूचना

बंगळूर :  राज्यात 80 टक्के कुटुंबांकडे बीपीएल रेशन कार्ड आहेत. तमिळनाडूनमध्ये हे प्रमाण 40 टक्के आहे. निती आयोगानुसार कर्नाटकात 5.67 टक्के लोक दारिद्र्यरेषे खालील असावेत असे म्हणणे आहे. पण, राज्यात 1.27 कोटी कुटुंबांना बीपीएल रेशन कार्डाचे वितरण केले आहे. बोगस बीपीएल कार्डाचा शोध घेऊन पात्र कुटुंबांना रेशन कार्ड वितरित करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

विविध समाजिक सुरक्षा योजनांतर्गत 3, 784 अर्ज निकाली काढायचे आहेत. सकाल योजनेच्या नियमानुसार सदर अर्ज वेळेत निकाली काढले जातील.

पुढील काही दिवसांत नवीन अर्जांबाबत निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.


Food & supplies dept directed to cancel inactive ration cards


80% of Karnataka under poverty? CM Siddaramaiah orders action on bogus BPL cards

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते