जगाच्या पाठीवर देश उन्नती पदावर जात आहे. देशाला विकसित देश म्हणून ओळखला जाणारा देश 2047 मध्ये शतक पूर्ण करणारा ठरणार आहे. अशा या समृद्ध देशाचे नागरिक म्हणून आजचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण नागरिक बनतील. यासाठी प्रत्येकाने देशा प्रति प्रेम, अस्था व निष्ठा राखली पाहिजे. असे विचार तालुका पंचायत चे माजी उपसभापती सयाजी पाटील यांनी व्यक्त केले. 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चापगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल मध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी केले झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन कमिटीचे
पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांच्या ह
Call Us
ध्वज पूजन ग्रामपंचायत माजी अध्य