पाठीवर दप्तर, रस्त्यात गुडघाभर चिखल, व्हिडिओ व्हायरल आता तरी घेता का दखल?

खानापूर: स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटून गेली तरी फक्त खानापुर तालुका हा विकासापासून वंचित असल्याचे वारंवार स्पष्ट होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची आज दिवसभर चर्चा आहे.  व्हिडीमध्ये लहान मुले गुडघाभर चिखलातून आपला गणवेश आणि दप्तर सावरत, पायपीट करत शिक्षणाच्या ओढीने शाळेला जाताना दिसत आहेत.  बीडी कित्तूर रोड वरील केरवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील हिडकल … Continue reading पाठीवर दप्तर, रस्त्यात गुडघाभर चिखल, व्हिडिओ व्हायरल आता तरी घेता का दखल?