सायबर गुन्हेगारी- डिजिटल अरेस्ट रोखण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे मार्गदर्शन

रामनगर: कृष्णा स्पोर्ट्स क्लब आणि रामनगर पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वाहतूक नियम आणि सायबर क्राईम डिजिटल अरेष्ट विषयावर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक बसवराज मबनूर यांनी ग्रामस्थ आणि युवकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. रामनगर पोलीस स्थानक हद्दीत 50 पेक्षा अधिक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात … Continue reading सायबर गुन्हेगारी- डिजिटल अरेस्ट रोखण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे मार्गदर्शन