खानापूर: रिया पाटील यांना नृत्य आणि अभिनय क्षेत्रात ‘भारत कला भूषण’ पुरस्कार

खानापूर:  तालुक्यातील भांबर्डा येथील रिया रामानिंग पाटील सध्या राहणार मच्छे यांनी नृत्य आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी 25 जानेवारी 2025 रोजी बेळगांव येथे झालेल्या राष्ट्रीय कला संस्कृती संमेलनात त्यांना ‘भारत कला भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामुळे खानापूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. रिया पाटील एक कुशल नृत्यांगना आणि … Continue reading खानापूर: रिया पाटील यांना नृत्य आणि अभिनय क्षेत्रात ‘भारत कला भूषण’ पुरस्कार