आषाढी एकादशीनिमित्त `या` खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा

Ashadhi Ekadashi Wishes आषाढी एकादशी शुभेच्छा मेसेज “विठ्ठल नाम घ्या, दुःख विसरून जा!”विठूरायाच्या चरणी भक्तीने लीन व्हा.शुभेच्छा आषाढी एकादशीच्या! विठू माऊलीची कृपाआपणा सर्वांवर कायम राहो…जय हरी विठ्ठ्ल!आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचामेळा जमला भक्तगणांचाध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!अबीर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगतुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या … Continue reading आषाढी एकादशीनिमित्त `या` खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा