अनंत गांवकर, अबनाळी यांचे यश, 2 लाखांचे बक्षीस

10 वर्ष इस्लामपुर येथे गवंडी काम केलेल्या अनंत गांवकर अबनाळी यांनी आज हैद्राबाद येथे आयोजित मॅरॅथॉन स्पर्धेत 2 लाखाचे बक्षीस जिंकले

भारतीय एलिट पूर्ण मॅरेथॉन श्रेणीत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल खानापूरच्या एलिट रनिंग अकादमीचे अनंत गावकर यांना बक्षीस देताना रेवंत रेड्डी

आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये  अनंत गांवकर याने 10 कि . मीटर मध्ये प्रथम क्रमांक आला

अनंत अनेक शर्यतींमध्ये पोडियम विजेता ठरत असून खानापुरचे नाव रोषण करत असल्याने त्याचे अभिनंदन !!

खानापूर तालुक्यातील खड्डे

पुढील स्टोरी