महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण
नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2023 मध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होत.
शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोटल 43 फूट उंच होता.
नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ सज्ज झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले असून लवकरात लवकर तेथे नवीन पुतळा बसवण्याची मागणी केली आहे.