कस्तुरीरंगनचा अहवाल राज्यसरकारने फेटाळला, कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही

बेंगळूर: पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन (ईएसझेड) निश्चित करण्याचा प्रस्ताव असलेल्या कस्तुरीरंगनला कर्नाटकाने पुन्हा नकार दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळण्याची ही सहावी वेळ आहे.कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालावर चर्चा झाली आणि मंत्रिमंडळाने हा अहवाल पूर्णपणे फेटाळण्याचा निर्णय घेतला. शिफारशींची अंमलबजावणी केल्यास गावातील लोकांना फटका बसेल, असे अनेक आमदारांनी … Continue reading कस्तुरीरंगनचा अहवाल राज्यसरकारने फेटाळला, कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही