‘खानापूर वार्ता’ : एका छंदातून उभा राहिलेला डिजिटल पत्रकारितेचा प्रवास

खानापूर: (लेख 6 जानेवारी ): आज डिजिटल युगात बातमी क्षणात वाचकांपर्यंत पोहोचते. याच डिजिटल पत्रकारितेचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘खानापूर वार्ता’. ‘खानापूर वार्ता’ची सुरुवात कोणत्याही मोठ्या उद्दिष्टाने किंवा व्यवसाय म्हणून झाली नव्हती. ही सुरुवात केवळ एका छंदातून झाली. आपल्या गावावर, तालुक्यावर प्रेम असल्याने “काहीतरी लिहावे” असे वाटत होते. तीच भावना हळूहळू प्रत्यक्षात कधी … Continue reading ‘खानापूर वार्ता’ : एका छंदातून उभा राहिलेला डिजिटल पत्रकारितेचा प्रवास