3 मिलियन व्यूजसह मखर सजावट स्पर्धा ठरली हिट! होणकलची श्रुती पाटील प्रथम तर सचिन गावडे द्वितीय

खानापूर : खानापूरवार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत घरगुती मखर सजावट स्पर्धा 2025 चा बक्षीस समारंभ नुकताच जिजाऊ गणेश उत्सव मंडळ, शिवस्मारक चौक येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत 120 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. आकर्षक अशा सजावटीतून पंचांनी 12 विजेत्यांची निवड केली. यामध्ये होणकल येथील श्रुती पाटील हिने प्रथम क्रमांक, तर … Continue reading 3 मिलियन व्यूजसह मखर सजावट स्पर्धा ठरली हिट! होणकलची श्रुती पाटील प्रथम तर सचिन गावडे द्वितीय