खानापूर प्रीमियर लीगचा थरार: 16 संघ, 4 लाखांची भव्य बक्षिसे

खानापूर: साईश स्पोर्ट्सचे मालक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली  खानापूर प्रीमियर लीग सिजन 3 (KPL-3) क्रिकेट स्पर्धा 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान खानापूरच्या मलप्रभा क्रीडांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 2 लाख रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 1 लाख रुपये खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पुरस्कृत केले आहे.  याशिवाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज … Continue reading खानापूर प्रीमियर लीगचा थरार: 16 संघ, 4 लाखांची भव्य बक्षिसे