गवाळीच्या शेतकऱ्यावर गविरेड्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी | ಭೀಮಗಡ ಸಮೀಪ ಕಾಡುಕೋಣದ (ಗೌರ್) ದಾಳಿ; ರೈತ ಗಂಭೀರ

खानापूर (दि. २४) : भीमगड अभयारण्याला लागून असलेल्या परिसरात गवी रेड्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. गवाळी (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय ५५) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, शुक्रवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.आपल्या पत्नीसह शेताकडे निघालेल्या प्रकाश गुरव यांना रस्त्यालगतच्या झुडपात लपून … Continue reading गवाळीच्या शेतकऱ्यावर गविरेड्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी | ಭೀಮಗಡ ಸಮೀಪ ಕಾಡುಕೋಣದ (ಗೌರ್) ದಾಳಿ; ರೈತ ಗಂಭೀರ