कर्नाटक: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी हि बातमी वाचा

कर्नाटकातील जनतेसाठी नवीन APL किंवा BPL रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे. Karnataka New Ration Card: कर्नाटकात नवीन रेशनकार्डसाठी अनेकजन आतुरतेने वात पाहत आहेत. अर्ज करण्याची हि प्रक्रिया मागील दीड वर्षांपासून रखडली होती. पण लवकरच नवीन रेशन कार्डसाठी अर्ज घेतले जाणार आहेत असे अन्न … Continue reading कर्नाटक: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी हि बातमी वाचा