नवीन रेशनकार्ड अर्ज प्रक्रिया सुरू; घरी बसूनही करता येणार अर्ज

बेळगाव: राज्यात नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली असून ती 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांना घरी बसून मोबाईलद्वारे अर्ज करता येणार असला तरीही बेळगाव वन आणि ग्रामवन केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेशनकार्ड प्रकार आणि अर्जदारांची संख्या राज्यात रेशनकार्ड तीन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत: अंत्योदय (Antyodaya) कार्ड बीपीएल (Below Poverty … Continue reading नवीन रेशनकार्ड अर्ज प्रक्रिया सुरू; घरी बसूनही करता येणार अर्ज