ब्रेकिंग: प्रभुनगरजवळ भीषण अपघात, युवकाचा जागीच मृत्यू

प्रभुनगर: खानापूर–बेळगाव मार्गावर प्रभुनगर गावाजवळ एक भयानक अपघात झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करत असलेला युवक रस्त्यावर दूर फेकला गेला असून, त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर KA22H K 8494 असून ती Yamaha FZ कंपनीची आहे. घटना घडताच ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, पोलिसांनी अपघाताच्या … Continue reading ब्रेकिंग: प्रभुनगरजवळ भीषण अपघात, युवकाचा जागीच मृत्यू